अखेर दिवा स्टेशनला शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निधितून रुग्णवाहीका मिळाली ,,,,आज दिवा स्टेशन पूर्व येथे लोकार्पण सोहळा झाला प्रसंगी आमदार सुभाष भोइर , उपमहापौर रमाकांत मढवी तसेच शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक शैलेश पाटिल ,अमर पाटिल , दीपक जाधव ,सह सर्व स्थानिक नगरसेवक व शिवसेना व युवा सेना कार्यकर्ते हजर होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here