राज्यातील अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एस.टी.महामंडळाच्या शिवशाही शिवनेरी तसेच इतर आरामदायी गाड्यांमध्ये मोफत प्रवासाची सवलत देण्यास आज परिवहन मंत्री तथा एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here