आज विक्रेता दिनानिमित्त ठाणे स्टेशन ,कापुर बावडी,टेंभीनाका डेपो येथे वृत्तपत्र विक्री करणार्या महिला विक्रेत्यांचा सत्कार करण्यात आला व तसेच विक्रेत्यांना लाडू वाटप व केक कापून वृत्तपत्र विक्रेता दिवस साजरा करताना ठाणे वैभव वृत्तपत्राचे संपादक श्री.मिलिंद बल्लाळ साहेब, शब्दमुद्रा चे संपादक श्री.प्रफुल्ल वाघोले साहेब मुख्य वृत्तपत्र वितरक दातार अॅड सन्स चे मालक श्री.अरविंद दातार साहेब,ठाणे वैभव वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक श्री.निखिल बल्लाळ सर,ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचे पदाधिकारी श्री.दिलीप चिंचोले, राजेंद्र कुटे, वैभव म्हात्रे ,गणेश शेडगे, जयेश पितळे, सौ.लिला कोकाटे, सौ.मोरे वहिनी,सौ.पाटिल वहिनी,सौ.सावंत वहिनी, सौ.परब वहिनी.सौ.कदम का की,श्रीमती.जाधव वहिनी, राजू मोरे, बाळा देहरकर, नाझिम भाय, मुन्ना भाय, स्वप्निल गुजर, विवेक ईसामे, प्रमोद पाताडे, मारूती अडसुळे, महेश वायाळ, बंडू कदम, राजू सिनलकर,प्रदिप बिदलान, प्रदिप कुथे, दिनेश शिवले, विनायक गिजे, विलास पिंगळे, सुशिल मेहता, सुदेश मेहता, जाधव काका ,पाटेकर काका, निलेश बाविस्कर,विकास हांडे, मोहन मोरे, शंकर मोर्या, सुनिल बामणे,संतोष शिंदे व वृत्तपत्र समुहाचे प्रतिनिधी उपस्थितीत होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here