आज दर्श आमवश्या किंवा गटारि समजले जाते परंतू घाटकोपर मधील शिवाजी टेक्निकल शिक्षण सन्थेत 500 विध्यार्थीनी एकत्रित येऊन 1 हजारांपेक्षा जास्त दिवे एकाच वेळी प्रज्वलित करून एकाग्रता वाढीसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .प्रसंगी सरस्वती स्तोत्र ,गायत्री मंत्र ,दीपज्योती स्तुती ,शांतिमंत्र पठण व ध्यानसाधना पठण करण्यात आले .सदर शिक्षण संस्थेचे चिटणीस श्री शरद फाटक सर यांनी आयोजन करण्यात आले होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here