माजी आमदार बाळासाहेब दाँगट यांच्या उपस्थित आधार सहकारी पतपेढीचा 24 वा वर्धापनदिन सोहळा ठाणे येथील एन के टी हॉल उत्साहात पार पडला. प्रसंगी आधार पतपेढीने इयत्ता 1 ली ते ग्र्याजूयेट पर्यंतच्या सर्व सभासदाच्या विध्यार्थी व विध्यर्थिनिना शाळेय उपयोगी वस्तुचे वाटप करण्यात आले .तसेच अनेक सभासदांचे विशेष सत्कार देखील करण्यात आले ,सदर वर्धापनदिन सोहळ्यात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली .काही दिव्यांग्य विध्यार्थीचा सत्कार देखील करण्यात आला.तसेच पतपेढीचा वर्षाचा बन्लन्शिट आलेख मांडण्यात आला प्रसंगी अनेक मान्यवर वर्धापनदिन सोहळ्यास उपस्थित होते .सदर पतसंस्थांच्या एकूण 4 शाखा झाल्या असल्याची माहिती पतसण्स्थेचे अध्यक्ष श्री भरत दाँगट यांनी सांगितले प्रसंगी श्री मचिंद्र पाचकर , विलास हान्डे , सम्पत वामन ,न्यान्देव वामन ,शिवाजी देवादे ,सुरेश चव्हाण ,प्रभाकर डुम्ब्रे ,नयना डुम्ब्रे ,मुकुंद महाडिक ,न्यानेश्वर डोंगरे ,रंजना दान्गट ,संतोष वाघमारे ,भीमाशंकर ढोले ,शकुंतला पाटील ,शैलजा मस्करे यांच्यासह इतर सहकारी उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here