मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे यांच्यावर उल्हासनगर कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत .बनावट कागदपत्र तयार करून शेतकी सोसायटी स्थापन केल्याबद्दल उल्हासनगर कोर्टाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत .मुरबाड मधील सागाव येथे खोट्या सह्या करून शेतकरी सोसायटी स्थापन केल्याचा आरोप शिवसेनेचे प्रभु पाटील यांनी केला होता .तसेच त्यामुळे शासकीय निधिचा गैरवापर केला असल्याने आमदार किसन कथोरे तपासाअंती पूर्ण अडचणीत आले आहे प्रसंगी यामुळे उल्हासनगर न्यायालयाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here