आज भल्या पहाटे आमदार श्री संजय केळकर यांच्या उपस्थित महाराष्ट्र राज्य व्रूतपत्र विक्रेता संघटना यांच्या बालाजी पवार व सुनील पवार यांच्या संकल्पनेतुन विक्रेता दिन ,प्रचार व नियोजन साठी सर्व व्रूतपत्र विक्रेत्यासह शुभारंभ ठाणे जिल्ह्यातून झाला .प्रसंगी ठाणे शहर व्रूतपत्र विक्रेता असोसिएशनचे श्री दत्ता घाडगे ,वैभव म्हाट्रे ,दिलीप चिंचोले ,गणेश शेड्गे ,विवेक ईसामे,यांच्यासह संघटनेचे अध्यक्ष श्री हरी पवार, सदा नंदूर ,संजय पावसे ,जयंत डफळे ,राजू धावरे यांच्या सह मुम्बई व ठाणे मधील सर्व वर्तमान पत्र कंपनीचे प्रतिनिधि हजर होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here