चांदिवली मध्ये ए आय एमआय एमचे इम्रान कुरेशी यांनी 72 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आठ ठिकाणी ध्वजारोहण केले त्यावेळी कार्यकर्ते तसेच जनसमुदाय मोठ्या प्रमाणात उपस्थित होता त्यांनी त्यांच्या सफेद पुल येथील ऑफिसमध्ये प्लास्टिक कंटेनर तसेच कंपास बॉक्स चे वाटप केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here