मुंबई प्रतिनिधी उदय कासारे आज आरसीएफ चेंबूर नाका येथील अनेक वर्षापासून आरसीएफ कॉलनी येथे बुद्ध विहार बंद ठेवण्यात आले होते जिथे समाजाचे धार्मिक व सामाजिक कार्यक्रम घेण्यात येत होती ते कार्यक्रम बंद ठैवण्यात आली आहेत हे बुद्ध विहार लवकर कार्यक्रमासाठी वापरण्यास द्यावे, तेथील परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे ,अशा विविध मागण्यांसाठी प्रकाश भोसले (माजी नगरसेवक) यांनी धम्म जागृती अभियाना अंतर्गत एक दिवसीय लाक्षणिक उपोषणास बसले होते त्यास सर्व समाजातील पक्ष व संघटनांनी सहभाग घेतला होता ,त्याला एम एम आर डी च्या अधिकाऱ्यांनी उपोषणास भेट देऊन त्यांच्या मागण्या पूर्ण करून उपोषण सोडले त्यामुळे धम्म जागुती अभियानाच्या एक दिवशीय उपोषणास यश मिळाले,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here