उल्हासनगरमध्ये पहिल्यांदाच लहान मुलांचे फुटबॉल स्पर्धाचे आयोजन भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रभात गार्डन येथे स्मॅश स्पोर्ट्स क्लबमध्ये संपन्न झाली येणाऱ्या नवीन तरुण पिढीला फुटबॉल विषयी रुची व्हावी आणि भारताचं नाव रोशन करावे या अनुषंगाने आज उल्हासनगरमधील बीजेपीचे जय शर्मा आणि युवा नेता धीरज आयलानी यांनी कॅम्प 5 येथील स्मॅश स्पोर्ट्स क्लबमध्ये आयोजन करण्यात आले होते यात उल्हासनगर ,अंबरनाथ , बदलापूर ,कल्याण डोंबिवली परिसरातून विद्यार्थी सहभागी झाले होते. यात एकूण आठ टीमने सहभाग घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here