आज दिनांक 28,08,2018 रोजी उल्हासनगर महानगर पालिका की ओर से गणेश उत्सव व दही हांडी उत्सव में थर्माकोल व प्लास्टिक का उपयोग न करे व परिसर स्वछ रखे इस हेतु जन जागृति रैली का आयोजन किया गया इस रैली में माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टी उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष श्री कुमार आयलानी,उल्हासनगर महानगर पालिका के प्रभाग समति के अधिकारी जन सम्पर्क अधिकारी श्री विनोद केनी , अधिकारी व स्कूल कॉलेज के विद्याथी सामिल हुये उल्हासनगर महापालिकेतर्फे गणेश उत्सव व दहीहंडी उत्सव मध्ये थर्माकोल आणि प्लास्टिकचा वापर करू नका तसेच आपले परिसर स्वच्छ ठेवावे या हेतूने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टी उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष श्रीकुमार यांनी उल्हासनगर महानगरपालिका चे प्रभाग समितीचे अधिकारी व जनसंपर्क अधिकारी श्री विनोद केनी अधिकारी व कर्मचारी तसेच शाळा व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here