एनसीपी चे ज्येष्ठ कार्यकर्ते रघुनाथ सुतार यांच्या हस्ते 72 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सांताक्रूझ येथे ध्वजारोहण समारंभ पार पडला. त्यावेळी कार्यकर्ते तसेच मान्यवर उपस्थिती आवर्जून होती. त्यांच्या नवीन तक्रार पेटी च्या संकल्पनेचे उद्घाटन आनंद वारंग यांच्या हस्ते करण्यात आले . तसेच रोडवरचे खड्डे बुजवून महानगरपालिकेचा तसेच सरकारचा केला निषेध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here