मराठा आरक्षण आता जीवावर बेतू लागले आहे आता पर्यंत मराठा आरक्षण साठी 5 जणांनी आत्महत्या केली आसता त्यात आणि 2 जणांची भर पडली आहे , औरंगाबाद शहरातील उमेश यंदाइत हा Bsc झालेला 22 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली असून उस्मानाबाद शहरातील त्रुश्ना माने या 19 वर्षीय मराठा तरूणींने आत्महत्या केली आहे ,दोघांनीही आत्महत्यापूर्वी चिठ्ठी लिहून मराठा आरक्षण मुळे आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे , मराठा आरक्षण मुळे या आत्महत्या झाल्याचे उघड झाले असून त्यांचे पालक यांनी भरपूर मार्क्स मिळउन देखील प्रवेश किंवा नोकरी लागत नसल्याने मुलांना हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे समजत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here