भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे सम्पूर्ण भारतभर शोकसभा आयोजन होत असताना मात्र औरंगाबाद महापालिकेत आजच्या सर्वसाधारण सभेत वाजपेयी यांना श्रद्धांजलि वाहण्यासाठी शोकसभा आयोजित करण्यात येणार होती प्रसंगी MIM चे नगरसेवक सय्यद मतिन यांनी याला सभाग्रहातच नकार दिल्याने भाजप सह इतर सर्व नगरसेवक चिडले आणि त्या॑ना सभागृहातच मारहाण झाली प्रसंगी त्या॑ना सुरक्षारक्षकानी वाचवले ,प्रसंगी औरंगाबाद महापालिकेच्या आजच्या सर्वसाधारण महासभेत MIM नगरसेवक सय्यद मतीन यांच नगरसेवक पद कायमस्वरुपी रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here