ब्रिटीशांच्या काळात बांधलेला आणि कल्याण पूर्व तसेच डोंबिवली,पनवेल यांना जोड्णारा कल्याणचा पत्रीपूल सुरक्षिततेच्या कारणास्तव अवजड वाहनांना बंद अरण्यात आला आहे.वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी या सबधीची अधिसूचना जारी केली आहे.******* कल्याण पूर्व कोळसेवाडी शुचक नाका येथून जुन्या पत्री पुलावरून दुर्गाडीकडे जाणारी येणारी सर्व वाहने आता नवीन पुलाचा पुलाचा वापर करतील असेही या अधिसूचनेत म्हटले आहे.( एकूण तीन बातम्या, अण्णा बेटावदकर १२-७)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here