कल्याण :- कल्याण स्टेशन जवळ स्काय वाक चे रुक्मिणीबाई रुग्णालयाकडे उतरनाऱ्या जिन्याजवळील रेलिंग तुटलेले असल्याने एक अंध महिलेल्या व्यक्तीला हकनाक जखमी व्हावे लागले.
मात्र तुटलेल्या रेलिंगचा अंदाज न आल्याने स्काय वाकच्या पायऱ्या समजून उतरायचा प्रयत्न करणाऱ्या तलर नामक महिलेचा तोल गेल्याने ते थेट उंच स्काय वॉक वरून रस्त्यावर पार्किंग केलेल्या दुचाकीवर पडले.
त्याना त्वरित रुक्मिणीबाई रुग्णालयत नेले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here