कल्याण तहसीलदार कार्यालय जवळ धरणे आंदोलन झाले प्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले मराठा शहीद जवान कौस्तुभ राणे व मराठा आरक्षणासाठी २५शहिद जनांना श्रद्धांजली वाहण्यात आली आंदोलन शांततेत झाले, अनेक मराठा बांधवांनी आरक्षणाची गरज, यावर आपले मत व्यक्त केले कल्याणकरांना त्रास होऊ नये, याची दक्षता घेतली पोलिसांनी चांगले सहकार्य केले शेवटी तहसिलदार मा सानप साहेब यांना निवेदन देण्यात आले, ते स्वतः मंचावर आले आणि सरकारला हे निवेदन पोहचवू, हे सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here