अर्धवट अवस्थेत असलेल्या पुला वरून जनतेने प्रवास करण्यास सुरुवात केली आहे . परंतु महानगरपालिका ने जनतेला वेठीस धरणायच आपलं काम सुरू ठेवला आहे . पुलावर लोखाडी pipe लावून जनतेला पूल वापरण्यास रोखण्यात येत आहे . #का ? कोणच्या हातून #उदघाटन ची वाट महानगरपालिका पाहत आहे ? जनतेसाठी हा पूल त्वरित खुला करावा अशी मागणी आम आदमी पक्ष कल्याण करत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here