कल्याण-भिवन्डि रोडवर भीषण आपघात ,,,,कोन गावाजवळ दुर्गाडी पूलाच्या जवळ आज सकाळी ट्रक पलटी झाला ,त्याच वेळेस बाजूने जाणाऱ्या रिक्षावर पड्ल्याने रिक्षा चालकासह ऐक प्रवासी जागीच ठार ,,,,,घटनास्थळी कोनगाव पोलीस दाखल ,,,,पोलीस तपास सुरू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here