भारत विरुध्द पाकिस्तान क्रिकेट सामन्यात कल्याण येथे राहणारा भारताचा १६ वर्षाखालील संघातील युवा खेळाडू साहिलकोचरेकर याने २८ चेंडूत ५२ धावा फटकावत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. त्याच्या या दमदार खेळीबद्दल त्याला मॅनऑफदिमॅच किताब आणि गोल्ड मेडलने गौरविण्यात आले. तसेच बीसीसीआय ने त्याला इंग्लंड मध्ये होत असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी गोल्डनतिकीट देऊन भारतीय संघामध्ये निवड केली आहे. या युवा खेळाडूने त्याला मिळालेले मानधन रोख रु.३,५००/- केरळ पूरग्रस्तनिधी ला दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here