राज्यात आतापर्यंत मुसळधार पाऊस ,महापूर व भूरखलन मुळे जवळपास 350 लोकांचा बळी गेल्याचे व्रूत हाती आले आहे .केरळ मध्ये गेल्या आठवडा भरापासुन मुसळधार पाऊस पडत असून मोठ्या प्रमाणात जीवितहाणी सह वित्तहाणी झाली आहे .सम्पूर्ण दळणवळण विस्कळीत झाले आहे .राज्याच्या अनेक जिल्हयात पावसाने लोकांच्या घरात 10 ते 15 फूट पाणी गेले असून आतापर्यंत 1 लाखाच्या आसपास लोकाना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे .केरळचे कोची विमानतळ देखील पाण्याखाली गेले असून विमान वाहतूक विस्कळीत झाली आहे प्रसंगी सरकारी सुरक्षा दल पाचारण करण्यात आले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here