पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसने १० सप्टेंबर (सोमवार) रोजी भारत बंदची हाक दिली असून या बंदमध्ये विरोधी पक्ष तसेच सामान्य नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसकडून करण्यात आले आहे. पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅसच्या भरमसाठ दरवाढीमुळे देशातील सामान्य जनता मेटाकुटीला आली असून जनतेचा आक्रोश व्यक्त करण्यासाठीच काँग्रेसकडून या बंदची हाक देण्यात आल्याचे काँग्रेस नेते अशोक गेहलोत आणि पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगि

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here