आज दूपारी मुम्बई-पुणे रेल्वेसेवा खंडाळा घाटात मंकीहिल जवळ वाहतूक विस्कळीत झाली होती . मंकीहिल जवळ रेल्वे पटरी वर अचानक दरड कोसलून ऐक भला मोठा दगड पडल्याच मोटरमनला दिसून आले प्रसंगी एक्सप्रेसचा घाटात वेग कमी असल्याने तो गाडीवर ताबा मिळऊ शकला अन्यथा मोठा अनर्थ घडला असता , सदर घटना घद्ल्यानंतर प्रशासन व लोहमार्ग पोलीस घटनास्थळी दाखल होऊन तो मोठा दगड व पटरीवर पडलेले इतर लहान दगड दूर केल्यानंतर एक्सप्रेस पुढील दिशेने रवाना झाली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here