रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) सचिन कासारे (यु जिल्हा, आ) यांच्या नेतृत्वात खार तीन बंगल्या येथे हया दहिहाडीचे आयोजन करण्यात आले होते सामाजिक एकातमतेचा संदेश देणाऱ्या हेतूने ही दहीहंडी बांधण्यात आली होती त्यावेली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाला रि, पा, ई ,राष्ट्रीय नेते केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी भेट दिली त्या प्रसंगी गौतम सोनावणे (मुंबई आ, )जगदीश गायकवाड, सिद्धार्थ कासारे ,मुस्ताक बाबा मान्यवर उपस्थित होते,,,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here