इंडिया मीडिया लिंक अँड मॅनेजमेंट या कंपनी तर्फे गणेश भक्ताना सर्वसामान्य मुंबईकरांना विसर्जनाच्या दिवशी हेलिकॉप्टरच्या मार्फत हवाई दर्शन मिलनार अशी घोषणा के रविदादा यांनी दिली. गणेश विसर्जनाच्या दिवशी मुंबईत जुहू आणि गिरगाव चौपाटी सह इतर ठिकाणी ही व्यवस्था करण्यात येणार आहे गेल्या 19 वर्षांपासून कंपनी देशभरातून असे कार्य करत असून गरजू गरिब होतकरू आणि मतिमंद मुलांसाठी हे काम प्रामाणिक पणे पार पाडत आहे मागिलवर्षा मतिमंद मुलांसाठी लालबागचा राजाचे हेलिकॉप्टर ने हवाई दर्शन करण्यात आले होते. सामाजिक धार्मिक सांस्कृतिक असे विविध कार्यक्रम अनेक वर्षा पासून राबवले जातात लालबागचा राजा याच्यावर हेलिकॉप्टर मार्फत पुष्पवुष्ठी केल्यानंतर यंदा कंपनीने असा विचार आहे की मुंबईकर गणेश भक्तांना हेलिकॉप्टरने गणेश हवाई दर्शन घडवून दिले जाणार आहे. दि , 23 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन च्या दिनी मूंबईकर गणेश भक्तांना हेलिकॉप्टरने पुष्पवुष्ठी करून हवाई दर्शन करण्याचा आगळे वेगळे अनूभव मिलणार असल्याची माहिती कंपनीचे संचालक के रविदादा यांनी दिली. 3 बाईट आहेत,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here