आज प्रतीक्षेत असलेल्या ठाणे- बेलापूर रोडवेज वरील सविता केमिकल कंपनी जवळील उड्डाणपुलाचे.उदघाटन करण्याकरता माननीय देवेंद्र फडणवीस, के. रामास्वामी, नवी मुंबई आयुक्त महापौर जयवंत सुतार, एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण राज्यमंत्री राजन विचारे खासदार सुभाष भोईर आमदार कपिल पाटील खासदार सागर नाईक माजी महापौर नवी मुंबई हे या वेळी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here