कुर्ला ,नेहरू नगर येथे भारतीय जनता पार्टी विधानसभा क्षेत्र विभागाच्या वतीने श्रीकांत भिसे यांच्या नेतृत्वात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते या यावेळी महिला दहिहाडी पथकाने सर्वधर्म समभव असा वेशभूषा करून मुस्लिम मुलीच्या हस्ते हंडी फोडून हम सब एक है संदेश देणारे प्रदर्शन मनोरा उभा केला होता लौकाचे तेआकषण ठरले , तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना कर्णबाळा(दूबाले) यांच्या नेतृत्वात दहिहंडीचे आयोजन चेंबूर नाका येथे केले त्यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मूबई प्रवीण घाडगे(आध्यक्ष बांद्रा पूर्व विधानसभा) अध्यक्ष यांच्या नेतृत्वात ह्या दहिहांची आयोजन करण्यात आले होते, मुंबई काँग्रेस सफाई कामगार सेल अध्यक्ष राजेश रिडलान यांच्या नेतृत्वात भारत नगर खार पुर्व येथे भाजपा सरकाराची भ्रष्टाचाराची दहीहंडी काँग्रेसच फोडणार या संदेश देणाऱ्या हेतूने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते अनेक दहि हंडी पथकाची मनोरे उभारून हंडी फोडण्यासाठी प्रयत्न केला,,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here