जय संघर्ष चालक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री संजय माणिकराव हरनाेर यांच्या अध्यक्षतेखाली संस्था कार्य करत आहे श्री अन्वर भाई शेख महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दौंड तालुका व शहर वाहन चालक सामाजिक संस्था दौंड जिल्हा पुणे. पद नियुक्तीपत्र यांच्या हस्ते संस्था महासचिव श्री आलम भाई शेख पुणे जिल्हा अध्यक्ष श्री रवींद्र घेगडे दक्षिण पुणे जिल्हा प्रमुख श्री मुस्ताक भाई शेख उत्तर पुणे जिल्हा प्रमुख श्री प्रमोद गडगे हे मान्यवरांच्या हस्ते खाली नियुक्तीपत्र दिनांक 14/10/2018 यांच्या हस्ते देण्यात आली आहे मस्के पुणे शहर प्रमुख उपस्थित होते श्री मुस्ताक भाई शेख दक्षिण पुणे जिल्हा प्रमुख श्री शामू मरीबा लोंढे दौंड तालुका अध्यक्ष निलेश साळुंके दौंड तालुका उपाध्यक्ष सतीश यादव दौंड तालुका सचिव दादा लकडे उप सचिव महेश हाेलम कार्य अध्यक्ष शाम लोंढे कार्यवाहक कोषाध्यक्ष राजू गिरमे सह कोषा अध्यक्ष हमीद शेख सल्लागार अरविंद जगताप दौंड शहर प्रमुख योगेश गायकवाड दौंड शहर उपप्रमुख राजू निंबाळकर दौंड शहर सह सल्लागार अलतमश शेख दौंड शहर सहकार्य अध्यक्ष अशा प्रकारे दौंड शहर व तालुका संस्था दौंड पुणे जिल्हा पदर नियुक्तीपत्र देण्यात आले आहे जय संघर्ष संस्था एक्सीडेंट झाला किंवा गाडीला काही मदत लागल्यास न पैसे घेतात निस्वार्थपणे चोवीस घंटे कार्य करत आहे संस्थापक अध्यक्ष श्री संजय माणिकराव हळनाेर यांच्या अध्यक्षतेखाली संस्था कार्य करत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here