ज्ञानदानाचे पवित्र काम करताना गुणवन्त विद्यार्थी घडवणे हाच माझा ध्यास व आस असे स्पष्ट प्रतिपादन गोग्रासवाडी डोंबिवली येथील नामवंन्त कीर्तिवन्त चैतंन्य क्लासेसचे अध्यक्ष विष्णू निवृत्ती डोंगरे सर यांनी केले. इवलेंसें रोप लावियले दारी त्याचा वेल गेला गगनावरी. इवल्याश्या रोपाचे वटवृक्षात रूपान्तर झाले. सण १९८८ साली आंबिवली येथे सुरवात झाली. स्वतः एम एस सी बी एड झाले असूनही नोकरी न करता ज्ञानदानाचे पवित्र व्रत त्यांनी घेतले. आज १२ वि चा १०० टक्के निकाल हे डोंगरे सरांच्या चैतन्य क्लासेसच्या विकासाचे सुवर्ण पान आहे. . ..चैतंन्य कलासेस म्हणजे यशाची आस म्हणून पालक वर्ग आज प्रवेशासाठी गर्दी करत आहेत महत्वाचे म्हणजे या क्लासेसमध्ये इयत्ता १२ वित प्रथम आलेल्या विद्यर्थ्याने ९३ टक्के गुण मिळवले आहेत. हि यशाची नोंदी आहे डोंगरे सरांच्या सुविध पत्नी सौ छायाताई डोंगरे या स्वतः एम ए असून असून अत्यंत तळमळीने काम करत आहेत. आज पहिली ते १२ वि पर्यंत सायन्स कॉमर्स चे क्लासेस चे काम चालू आहे एक शिस्त बद्ध गुणवन्त किर्तीवन्त क्लास अशी चैतंन्य क्लासेसची गोग्रासवाडी डोंबिवली येथे एक आदर्श क्लास अशी ओळख आहे. जर एखादा गरीब विद्यार्थी असेल त्याचि फी भरण्याची परिस्थिती नसेल तर काय करता असे विचारले असता डोंगरे भावुक होऊन म्हणाले मला गरिबीची जाण आहे .अशा विद्यार्थ्यांना आम्ही मोफत शिकवतो आई वडील पत्नी विषयी विचारले असता डोंगरे सर म्हणाले आई वडिलांचे संस्कार पत्नीची खंबीर साथ त्यामुळेच हे प्रचंड यश मिळाले. विदयार्थी व पालक हा आमचा एक परिवार आहे आमचे एक घट्ट नाते आहे. ज्ञानदानाचे काम करत असताना अत्यंत जिद्दीने हे काम केले व पुढे हि करत राहणार. उद्याचा आदर्ष नागरिक हा गुणवन्त असावा अशी माझी धारणा आहे चैतंन्य क्लासेस कडे प्रवेशासाठी गर्दी हेच चैतंन्य क्लासेसचे खरे यश आहे. घ्या उंच भरारी करू यशाची तयारी हाच डोडोंगरे सरांचा संदेश आहे.

SHOW MORE

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here