मांतग समाजाचा होण्या अन्याय अत्याचाराच्या विरोध्दात जन आक्रोश मोर्चाची सूरुवात तलाव पालि ( शिवाजी पुतला) ते जिल्हाआधिकारी कार्यालयावर वर कारण्यात आली होती त्यास लोकाचा प्रंचड प्रमाणात सहभाग होता त्यावेली मांतग समाजाला 8% आरक्षण देण्यात यावे, जंनतर मंतर येथे सविधाना च्या प्रती जाललेल्या समाज कंटकानवर गून्हे दाखल करावे , भिमा कोरेगाव प्रकणातील सक्षीदार गीता सकट हिचा खून केला त्या मोकाट अरोपीयाना आटक करावी ,अश्या विविध मागण्या करिता सकल मांतग समाज ठाणे च्या वतीने आज जिल्हाआधिकारी कार्यालयावर मांतग समाजाचा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here