डायघर पंचक्रोशी संघर्ष समिती अध्यक्ष श्री संतोष पाटील यांच्या मारहाण प्रकरणी व बेकायदेशीर पोलिस कस्टडी प्रकरणी डायघरचे पोलीस निरीक्षक सुशील जावळे व PSI बोडसे म्याडम व इतर तीन पोलीस यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करून बडतर्फीची मागणी आमदार बाळाराम पाटील,भाजपचे लियाकत शेख,काँग्रेस चे संतोष केणे, भाजपचे गणेशजी म्हात्रे,नगरसेवक बाबाजी पाटील,हिरा पाटील,गोविंद भगत,रोहिदास मुंडे,विलास म्हात्रे,व इतर यांनी DCP D.S.Swami व ACP रमेश धुमाळ यांच्या कडे पत्र देताना कारवाई नाही झाली तर हजारोंच्या संख्येने डायघर पोलीस स्टेशन वर काढणार मोर्च्या व मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते यांची भेट घेऊन करणार तक्रार प्रसंगी मा. उच्चन्यायालयात मागणार दाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here