ठाणे मनपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या पत्नी सिध्हि जयस्वाल व मुलगी स्नेहा या दोघीणाही एकाच वेळी डेन्गुची लागण झाली आहे ,दोघीनाही ठाणे शहरातील ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहे , मुम्बईतिल बान्द्रे येथील निवासस्थानी रहात होते ,त्यामुळे खुद्द आयुक्ताच्या पत्नी व मुलीला डेन्गुने ग्रासले असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here