ठाणे महानगर पालिकेच्या वतीने क्रांतीसिंह नाना पाटील यांची जयंती उत्साहात साजरी झाली ,ठाणे महापालिका भवनातिला नरेंद्र बल्लाळ सभागृहात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतीमेस पुष्पहार आर्पण करून अभिवादन करण्यात आले प्रसंगी ठाणे महापालिका उप आयुक्त संदीप माळवी व उप आयुक्त अशोक बुरपले सह महापालिका कर्मचारी उपस्थित होते ,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here