ठाण्यातील साकेत भागत पाण्याच्या टाकिजवळ नाशिक हायवेवर Mh-20 EG 3377 हा ट्रक आज सकाळी पलट्ला त्यात चालक अहमद हा जखमी झाला असून ट्रक मालक मोहित शर्मा किरकोळ जखमी ,घटनास्थळी वाहतूक पोलीस येऊन क्रनच्या सह्याने ट्रक बाजूला करण्यात आला प्रसंगी साकेत भागात आज सकाळी प्रचंड वाहतूक कोंडी झालि होती ,ट्रकचालकावर खासगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत ,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here