ठाणे सहरातील राबोडी भागात एका बेकरीला भीषण आग लागली. शनिवारी दुपारी हि घटना घडली.या आगीत मनुष्य हानी झाली नसली तरी संपूर्ण बेकारी जळून खाक झाली.लिंबास मेकर जवळ ही बेकारी आहे.ताने अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी सुमारे तीन तासात आग आटोक्यात आणली.या आगीत मोठी वित्तहानी झाली आहे.आगीचे करण समजले नसून पोलीसा तपास सुरु आहे. हेड लाईन्स राबोडी भागात बेकरीला आग.जीवित हानी नाही. तीन तासात अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here