डोंबिवली पूर्व येथील M.I.D.C. मध्ये गेल्या 12 वर्षापासून किचन क्राफ्ट कंपनी असुन काल शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून कंपनी पूर्ण खाक झाली आहे.
कल्याण-डोंबिवली अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगेवर नियंत्रण मिळवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here