डोम्बिवलि पूर्व कडील मानपाडा रोडवरील डोमिनोज पिझा सेंटर शॉर्टसर्किट मुळे आज दुपारी 1-30 वाजता आग लागली ,घटना स्थळी अग्निशमन दल दाखल झाल्याने आग आटोक्यात आली, डोमिनोजच्या शॉप मधील एसी मध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली होती प्रसंगी शॉप मध्ये 2 ग्राहक व 6 कामगार होते प्रसंगअव्धान राखत बाहेर पळाले आणि अग्निशमण दलाला बोलून अग्निशमन दलाचे अधिकारी सुरेश शिंदे यांच्या पथकाने दोन तासात आग आटोक्यात आणली ,परंतु प्रचंड वित्तहाणी झाली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here