दिनांक 9 ऑगस्ट 2018 रोजी दिल्ली जंतर मंतर येथे काही देशद्रोही यांनी एस सी,एस टी चा विरोध करीत भारतीय सविंधनाची प्रत जाळली तसेच महामानव भारतरत्न प,पु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नांवाने मुर्दाबाद अशा घोषणा देणाऱ्या देशद्रोहीना तात्काळ अटक करून त्याचावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल या मागणी करिता मुंबई काँग्रेस अनुसूचित जाती विभागातर्फे कचरू यादव अध्यक्ष याच्या नेतुत्वात आज सकाळी दादर रेल्वे स्थानक पूर्व स्वामी नारायण मंदिर समोर जाहिर निषेध निदर्शन करण्यात आली त्यावेली माजी खासदार श्री एकनाथजी गायकवाड राजेद्र वाघमारे मान्यवर उपस्तीथीत होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here