महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा मुंबई निकाल यावर्षी ८८.४१ टक्के लागला. त्यात मध्य रेल्वे च्या ठाणे कल्याण मार्गावरील दिवा या शहरी कारणांकडे वाटचाल करणाऱ्या छोट्याश्या गावात पाणीपुरी, वडापाव, विकणाऱ्या आरती दिनेश गुप्ता या विद्यार्थिनीने ७९ टक्के गन मिळवून यश संपादन केले आहे शिवनेरी न्यूज चे प्रमुख सम्पादक अरविंद जितेकर तसेच आजूबाजूचे व्यापारी यांनी तिचे अभिनंदन केले. विज्ञान क्षेत्रात विशेष अभ्यास करून प्राविण्य मिळवण्याची तिची इच्छा आहे.दिनेश गुप्ता हे आधीपासूनच पाणी पुरी चा व्यवसाय करीत आता त्यांनी नुकताच देरीचा व्यवसाय सुरु केला आहे जोडीला ते भजी,वडापाव हि विकतात त्यात आरती त्यांना नियमित मदत करते खाद्द्यपदार्थ तयार करण्यापासून ग्राहकांना देण्यापर्यंत सर्व कामे ती अभ्यास सांभाळून करते दुकानातच तिने आपला अभ्यास करून बारावीच हे यश मिळवले. तिच्या पुढील वाटचालीसाठी शिवनेरी न्यूज कडून आरतीला खूप शुभेच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here