दिवा -दिवा रेल्वे प्रवाशी संगनतनेतर्फे आपला रविवारचा सुट्टीचा चा दिवस रेल्वे स्टेशन आणि परिसरात श्रमदान करून स्वतःचात मोहीम राबवण्यात आली दिवा गावचे झामोपाट्याने शहरीकरण होत आहे शिवाय कोंकणयात येणारे-जाणारे प्रवासी दिवा जंकशनचा मोट्या प्रमाणात वापर करत असल्याने या स्टेशन वर प्रवाशांची नेहेमी गर्दी असते त्या मुळे तेथे स्वछतेचा व आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे .हे लक्ष्यात घेऊन रविवारी दिव्यतीत प्रवाशी संघटनेने नागरिकांच्या साहाय्याने सकाळी ८ ते दुपारी ३ पर्यंत सर्व प्लॅटफॉर्म ,पुलांची सफाई करून स्वच्छता अभियान राबिवले रेल्वे प्रवासी संघटनेने नव वर्षाच्या प्रारंभी रेल्वे स्टेशनच्या परिसरात स्वच्छता अभियान राबवण्याकचा संकल्प केला होता त्या प्रमाणे ८ जानेवारी रोजी स्वच्छता अभियान राबवण्यात आले त्या नंतर आता पुन्हा ३ जून हे अभियान राबवण्यात आले . दिवा प्रवाशी संघटनेचे उपाध्यक्ष बलिराव भोसले यांनी पहिला झाडू घेऊन कामाची सुरवात केली सुमारे ३०ते ४० प्रवाशी नागरिक या उपक्रमात सहभागी झाले होते सुमारे दीडशे किलो कचरा यावेळी गोळा करण्यात आला या अभियानात प्रवासी सन्घटनेच्या सरचिटणीस सौ श्रावणी गावडे नितीन चव्हाण सचिव सिद्धेश्वर धुरी, सुनील भोसले, दिव्या माडे, दिनकर देसाई, खजिनदार युवराज पवार सदस्य आशिष कांबळे अशोक सावंत सूर्यकांत, राकेश मोरया अजय परब ,सूचित गुरव, सहदेव पवार, वसंत गाडीगावकर यांचा महत्वाचा सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here