ठाणे मनपाच्या हद्दीतील दिवा शहरातील विजेचा लपंडाव सुरू असून विजेचे 8 ते 10 ट्रांसफार्मर नादुरुस्त झाले आहेत ,महावितरणच्या अधिकार्यांच्या नाकरतेपणामुळे नाहक रहिवाश्यांना त्रास सहन करावा लागत आहे ,विजेचा लपंडाव , भरमसाठ बिल , बिल दुरुस्ती , वीजचोरी , नादूरूस्त मीटर यामूळे नागरिक हैरान झाले असून महावितरण अधिकारी उड्वाउडविची उतरे देत असतात ,दिवा शहरासाठी महावितरण ला 25 कोटी मंजूर झालेले गेले कुठे हा प्रश्न उभा रहातो ,प्रसंगी दिवा शहरातिल सामाजिक कार्यकर्ते रोहिदास मुंडे यांनी याची तक्रार ऊर्जामंत्री बावनकुले साहेबाकडे केली असून त्यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here