मध्य रेल्वेच्या गर्दीचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे व प्रवाशांनी आंदोलन केलेले दिवा स्टेशन वरील ऐक्सेलेटर जीना व कल्याण दिशेकडील फ्लायओवर पूल गेली ऐक महिन्यातपासून काम बंद झाले आहे ,,,,रेल्वे प्रशासन जाणूनबुजुन दुर्लक्ष करत आहे की काय असे निदर्शनास आले आहे ,,,,नुकताच दिवा स्टेशन वर दुचाकी क्रोसिँग आपघात झाला होता ,गेली सहा महिन्यात या स्टेशन वर आपघातात 56 जणांचे बळी गेले असताना प्रवासीलोकांचा ताण कमी होण्यासाठी सरकता जीना व कल्याण दीशेकडील पुलाचे काम का थांबले आहे ??? हा प्रवाशांना पडलेला प्रश्न आहे !!!! दिवा स्टेशन वरील ही दोन्ही कामे मार्गी लागली तर नक्कीच प्रवाश्याचे जाणारे बळी हे कमी होतील तसेच कल्याण दीशेकडील पाद्चारी पूल हा दिवा पूर्व दिशेला उतरवला तर त्यात फाटकातून होणारी प्रवाशी ये-जा कमी होण्यास मदत होईल , रेल्वे प्रशासन कधी लक्ष्य देणार दिवा स्टेशनकडे ??

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here