ठाणे पालीकेच्या हद्दीत अस्लेल्या दिवा शहरात आज पालीकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली .दिवा स्टेशन ते आगासान रोड व मुम्ब्रादेवी कॉलोनी या भागातील रस्त्यावर आणि फूटपाथवर आनेक फेरीवाले त्यात भाजीवाले ,फळवाले ,तसेच उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणारे अशा अनेक प्रकारचे स्टाल व हातगाड्या लागलेल्या असतात त्यामुळे सर्सामान्य लोकांना रस्त्यावरून चालायला मोठे जीकरीचे होतआहे तसेच वाहतूक कोन्डिचि देखील समस्या होऊ लागली आहे .सदर कारवाई केल्यामुळे सर्व सामान्य जनतेत समाधान व्यक्त होत आहे .त्यामुळे दिव्यातिल रस्ते मोकळा श्वास घेतील .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here