गेल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या संततधार पाऊस, यामुळे पर्यटन स्थळे ,धबधब्यावर अनेकांना जीव गमवावे लागल्याच्या घटना लक्षात घेऊन ठाणे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी धबधबे व पर्यटन स्थळाच्या एक किलोमीटर परिसरात प्रवेश करण्यास ३१ जुलाई पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश काढले आहेत. यामुळे येऊर ठाण्यातील सर्व तलाव,धबधबे,कळवा रेतीबंदर वरील धबधबे, कांबा,पावशेपाडा,खडवली नदी परिसर,टिटवाळा नदी,गणेशपुरी,माहुली किल्ला,माळ्षेत घाट,येथील धबधबे त्याबरोबरच धोक्याच्या वळणावर सेल्फी काढणे यांना मनाई केली आहे.*****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here