ठाणे महानगर पालिकेतील शहरांची महानगरांकडे वाटचाल सुरू आहे. या महानगरात बांधकाम व्यावसायिक मोठमोठी गृहसंकुले निर्माण करीत आहेत.
तेथे विकासकामे स्वतंत्रपणे अग्निशामक यंत्रणा निर्माण करावी अशी मागणी ठाणे महापालिकेच्या महापौर मिनाक्षी शिंदे यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here