नवी मुम्बईत अल्प उत्पन्न व आर्थिक दुर्बल घटकांसाठी कमीत कमी क्षेत्रात अधिक घरांची निर्मित करण्यासाठी राज्य सरकारने आध्यादेश काढला आहे ,ग्रहनिर्माण प्रकल्पासाठी अडीच चटई क्षेत्र सरकारने प्रस्तावित केले आहे त्यासाठी लोकांकडुन प्रतिक्रिया मागवल्या आहेत ,नवी मुम्बईत घरांची किंमत अव्वाच्यासवा झाली आहे परिणामी 15/20 लाखत मिळणाऱ्या अनधिकृत घराकडे लोक आकर्षित होतात मग ही घरे तूटन्याचि भीती असते त्यामूळे सीडको व नवी मुम्बई मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने घरांची निर्मिती होणार आहे ,सन 2025 पर्यंत 55 हजार घरांची निर्मिती होणार आहे ,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here