नवी मुम्बईत सर्वसामान्यांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न लवकरच पूर्ण करण्यासाठी येत्या 13 आँगस्टला सिडकोने 14868 घरांची लॉटरीची सोडत जाहीर केली आहे . त्यामध्ये अल्प व मध्यम गटासाठी घरे असणार आहे .अल्प गटासाठी 18 तर मध्यम गटासाठी 25 लाख रुपए किंमत असणार आहे ,यापूर्वीही अनेक ग्रूह प्रकल्प सिडकोने आणले असता प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने नवी मुम्बई व सिडको यांच्या विद्यामाने हा प्रकल्प आणला आहे . या प्रकल्पामध्ये द्रोणागिरी ,घण्सोलि ,खारघर आणि कलम्बोली याठिकाणी ही घरे उप्लब्ध होणार आहे प्रसंगी याचा सर्व गरीब व सामान्य लोकांनी भाग घेण्याचे सिडकोतर्फे आवाहन करण्यात आले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here