नालासोपारा भागात भांडारआळी मधून ऐका निवासी फ्लॅट मधून मोठा बॉम्बसाठा जप्त करण्यात आला सदर साठा हा वैभव राऊत नामक सनातनचा साधक असलेल्या व्यक्तिच्या घरातून दहशतवादी विरोधी पथकाणे ही कारवाई केली आहे , सदर साठ्यात 8 गावठी बॉम्ब ,गणपावडर ,डितोनेटर तसेच बॉम्ब बनवण्याची साधनसामग्री भेटली आहे .सदर सामग्री कोठून आणली ? त्याचा कसा वापर करण्यात येणार होता? त्याची सर्व चौकशी ATS पोलीस करत असून आज या वैभव राऊतला भोईवाडा कोर्टात हजर केले जाणार आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here