पश्चिम रेल्वेच्या मिरारोड रेल्वे स्टेशनच्या तिकीट घरला आग ,,,,आज दुपारी मीरारोड रेल्वे स्टेशनच्या तिकीट घराला शॉर्टसर्किट मुळे आग लागली प्रसंगी अग्निशमन गाडी घटनास्थळी आल्यावर आव आटोक्यात आली ,,,,,पोलीस तपास सुरू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here