पिंपरी चिंचवड महानगर पलिकेच्या महापौर पदी आतापर्यंत अनेक दिग्गज विराजमान झाले होते परंतू यावेळेस पहिल्यांदा रीक्षाचालक म्हणून आज महापौरपदी विराजमान झाले आहेत .रिक्षाचालक ते महापौर हा खडतर प्रवास भाजपच्या राहुल जाधव यांना मिळाला आहे ,आपला मुलगा महापौर होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते त्यामुळे जाधव यांच्या आईवडील भारावून गेले आहेत ,प्रसंगी महापालिकेच्या क्षेत्रातील सर्व रिक्षाचालकामध्ये आनंदाचे वातवरण आहे ,आज महापौर पद निशित झाल्यावर ते आपल्या पत्नीसह महात्मा जोतिबा फूले यांच्या पोशाखात महापालिकेत आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here